उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : उद्योग मंत्री उदय सामंत हे रविवार दि. 4 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 7.12 वाजता कोंकण कन्या एक्सप्रेसने कुडाळ रेल्वे स्थानक जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने एम.आय.डी.सी विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण. सकाळी 7.30 वाजता एम.आय.डी.सी विश्रामगृह कुडाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता शासन आपल्या दारी योजना नियोजन आढावा बैठक. स्थळ:- पंचायत समिती सभागृह, कुडाळ जि.सिंधुदुर्ग. सकाळी 11 वाजता शासन आपल्या दारी नियोजनासंदर्भात जागेची पाहणी स्थळ:- कुडाळ हायस्कूल,कुडाळ जि.सिंधुदुर्ग दुपारी सोईनुसार एम.आय.डी.सी विश्रामगृह कुडाळ येथे आगमन व राखीव सायंकाळी. सोईनुसार कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'