पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 26 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 26 जून 2023 रोजी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा),गोवा येथे आगमन. सकाळी 8.30 वाजता गोवा येथून कणकवलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता कणकवली येथे आगमन व शैलेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता कणकवली येथून मोटारीने राजापूर जि. रत्नागिरीकडे प्रयाण. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'