Posts
Showing posts from February, 2021
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात एकूण 6 हजार 34 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 174 - जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 20 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 34 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 174 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 1 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/02/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 1 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 174 3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6 4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 6,034 5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 173 6 आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 6,387 7 पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण 2 तालुकानिहाय पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण - 440, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 361, 3) कणकवली तालुक्यातील एकूण - 1951, ...
- Get link
- X
- Other Apps
मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 17 : जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, नगर प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रा...