वंदे भारत ट्रेनचा शनिवार शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी,दि.1 (जि.मा.का.) : कोंकण रेल्वे मार्गावर सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा शनिवार दि.3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मडगाव स्थानकावर ऑनलाईन शुभारंभ होणार आहे. या अनुषंगाने कणकवली येथे 12.15 वाजता, रत्नागिरी येथे 13.40 वाजता, चिपळूण येथे 14.45, खेड 15 वाजता व कोलाड 16 वाजता स्थानकात वंदे भारत ट्रेनच्या स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'