Posts

Showing posts from August, 2022

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 3.0 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 3.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 1.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2625.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 1.1 (2202.1), मालवण-0.4 (2415.6), सावंतवाडी- 0.6 (2871.8), वेंगुर्ला- 3.0 (2458.1), कणकवली- 0.9 (2791.6), कुडाळ- 1.2 (2734.4), वैभववाडी- 1.3 (3080.4), दोडामार्ग- 0.2 (2857.4) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 362.227 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.97 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 81.8100 (83.46), अरुणा – 60.5519 (78.45), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.102 (48.12), ओटाव- 3.827 (81.76), देंदोनवाडी – 0.546 (5.57), तरंदळे – 3.679 (80.72), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.015 (83.75), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.041 (81.51), दाभाचीवाडी- 2.262 (93.43), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.341 (54.94), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.930 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार आहे. या बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळू हळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती डाएटमार्फत करण्यात यावी अशा सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या. सावंतवाडी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, रत्नागिरी डाएटचे प्राचार्य गजानन पाटील, सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, सिंधुदुर्ग डाएटच्या प्राचार्य अनुपमा तावशीकर, रत्नागिरीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे आदी उपस्थित होते. मुलांचा कल ८ वी पासूनच ठरवण्या...

आजअखेर 56 हजार 541 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 56 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 7.0 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 7.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.4 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2624.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 0.3 (2201.0), मालवण-1.1 (2415.2), सावंतवाडी- 3.0 (2871.2), वेंगुर्ला- 4.8 (2455.1), कणकवली- 0.7 (2790.7), कुडाळ- 7.0 (2733.1), वैभववाडी- 0.1 (3079.1), दोडामार्ग- 1.0 (2857.2) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 361.345 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.77 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 81.8100 (83.46), अरुणा – 60.3970 (78.25), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.102 (48.12), ओटाव- 3.827 (81.76), देंदोनवाडी – 0.546 (5.57), तरंदळे – 3.741 (82.08), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.015 (83.75), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.041 (81.51), दाभाचीवाडी- 2.262 (93.43), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.316 (53.91), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव ...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.930 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावंतवाडी येथील राष्ट्रीय खेळाडू केशर निगुर्णला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 5 वर्षातील राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लगंडी या पारंपारिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या, मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा घेऊन त्यांच्या जीवनावरील व हॉकी खेळात केलेल्या कामगिरीचा लघुपट दाखवण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे 650 विद्यार्थांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व माध्यमिक विद्यामंदिर कनेडी यांच्यामार्फत शालेय स्तरावर कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. न.शा.पंतव...

आजअखेर 56 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 62 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 5.9 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 5.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 1.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2621.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 0.5(2200.3), मालवण- 1.3(2414.1), सावंतवाडी- 0.0(2868.2), वेंगुर्ला- 1.6(2450.3), कणकवली- 2.4(2790.0), कुडाळ- 5.9(2726.0), वैभववाडी- 0.1(3079.0), दोडामार्ग- 0.0 (2856.2) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 360.169 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.51 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प- देवघर- 81.5480(83.20), अरुणा- 60.0517(77.80), कोर्ले-सातंडी-25.4740(100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648(100), नाधवडे- 2.171(49.71), ओटाव- 3.797(81.12), देंदोनवाडी- 0.518(5.28), तरंदळे- 3.802(83.41), आडेली- 1.288(100), आंबोली-1.725(100), चोरगेवाडी- 3.200(100), हातेरी- 1.963(100), माडखोल- 1.690(100), निळेली- 1.747(100), ओरोस बुद्रुक- 2.015(83.75), सनमटेंब- 2.390(100), तळेवाडी-डिगस- 2.041(81.51), दाभाचीवाडी- 2.262(93.43), पावशी- 3.030(100), शिरवल- 3.680(100), पुळास- 1.508(100), वाफोली- 2.330(100), कारिवडे- 1.385(100), धामापूर- 1.291(52.89), हरकूळ- 2.380(100), ओसरगाव- 1.324(98.88), ओझरम- 1.819(100), पोईप- 0.704 (60.53), ...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : आज दुपारी 12 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 56 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 60 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 7.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 7.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 1.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2620.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 0.6 (2199.8), मालवण-0.6 (2412.8), सावंतवाडी- 1.3 (2868.2), वेंगुर्ला- 0.1 (2448.7), कणकवली- 1.0 (2787.6), कुडाळ- 1.7 (2720.1), वैभववाडी- 2.5 (3078.9), दोडामार्ग- 7.2 (2856.2) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 358.405 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.11 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 81.8100 (83.46), अरुणा – 60.0517 (77.80), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.243 (51.36), ओटाव- 3.797 (81.12), देंदोनवाडी – 0.518 (5.28), तरंदळे – 3.863 (84.75), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.015 (83.75), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.041 (81.51), दाभाचीवाडी- 2.262 (93.43), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.291 (52.89), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.200 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

महामार्गाच्या कामात मुद्दाम अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा महामार्गावर अपघात होणार नाही याची दक्षता घ्या – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Image
सिंधुदुर्गनगरी दि : 27 (जि.मा.का) – महामार्गाच्या कामामध्ये जर कोणी मुद्दाम अडथळे आणत असतील आणि त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे अपघात होत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. महामार्गाच्या कामाविषयी आज कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, राजन तेली, अतुल काळसेकर, दत्ता सामंत, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता सुष्मा गायकवाड, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, कणकवलीचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते. खारेपाटण येथून जिल्ह्या...

सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते भूमीपूजन

Image
सिंधुदुर्गनगरी दि : 27 (जि.मा.का) वेंगुर्ला शहरातील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहासमोर (कॅम्प परिसर) मुंबई विद्यापीठांतर्गंत उभारण्यात येणाऱ्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ . अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते राज्यपालांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र. कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वेंगुर्ला नगर परिषद प्रशासक प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . • सोबत फोटो जोडला आहे. 000000

दळवी महाविदयालयाचा परिसर शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरावा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : मुंबई विद्यापीठातंर्गत वैभववाडी तालुक्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविदयालयाचा ( मॉडेल कॉलेज ) परिसर शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरावा अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठ भगत सिंह कोश्यारी यांनी केली. त्यांच्या हस्ते आज इमारतीचे (कॅम्पस ) उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, मानद मार्ग निर्देशक विनायक दळवी आदी उपस्थित होते. श्री कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली . यावेळी दीपक केसरकर म्हणाले, निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. भविष्यात राज्यात सिंधुदुर्ग शैक्षणिक पॅटर्न निर्माण करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत तर आमदार नितेश राणे म्हणाले,मु...

मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील व्ही.व्ही. दळवी महाविद्यालयाचे उद्घाटन

Image

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले स्वागत

Image
सिंधुदुर्गनगरी जि. मा.का. दि. २७- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सकाळी सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन झाले. या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. यानंतर विमानतळावर राज्यपाल श्री. कोश्यारी यांना पोलीस विभागाने राष्ट्रगीताची धून वाजवून मानवंदना दिली. 00000

मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी यांनी स्वागत केले

Image
मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी यांनी स्वागत केले
Image

आजअखेर 56 हजार 507 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 62 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 361.639 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.84 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 45 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 81.8100 (83.46), अरुणा – 58.8490 (76.24), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.387 (54.65), ओटाव- 3.797 (81.12), देंदोनवाडी – 0.435 (4.44), तरंदळे – 4.053 (88.92), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.015 (83.75), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.011 (80.31), दाभाचीवाडी- 2.262 (93.43), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385...

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 23.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 23.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2609.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 7.1 (2192.8), मालवण- 7.4 (2408.0), सावंतवाडी- 8.5 (2863.1), वेंगुर्ला- 12.3 (2445.6), कणकवली- 7.6 (2758.7), कुडाळ- 10.6 (2716.1), वैभववाडी- 15.5 (3053.3), दोडामार्ग- 23.2 (2835.5) असा पाऊस झाला आहे. 00000

8 सप्टेंबर पर्यंत नत्रदान पंधरवडा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टि क्षीणता कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी (25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ) राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील 37 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करावाचा असून त्याचे घोषवाक्य ‘Let Your Eyes Live on’ तुमचे डोळे जगू द्या असे आहे. नेत्रदान म्हणजे आपले डोळे गरजु अंध व्यक्तींना दृष्टि येण्यासाठी आपल्या मृत्युनंतर दान करणे होय. नेत्रदानाचा अर्ज भरुन नेत्रदान करता येते. नेत्रदात्यास जेव्हा मृत्यू येईल. तेव्हा नातेवाईकांनी अविलंब जवळच्या सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. डॉक्टर येण्यापूर्वी नेत्रदात्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन घ्यावे. मृतदेह ज्याठिकाणी असेल तेथील पंखे बंद करावे खोलीत एसी असल्यास सुरु ठेवावा. जेणे करुन मृत व्यक्तीचे डोळे कोरडे पडणार नाही. तसेच डोळे बंद करुन डोळ्यावर ओले स्वच्छ कापड ठेवावे. नेत्रदानामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱ्यास विद्रुपता येत नाही. नेत्रदान हे कृत्य धर्मविरोधी नाही तसेच नेत्रहिनाला दृष्टी देण्यासरखे महान कार्य कोणतेळी नाही. लोका...

राष्ट्रीय क्रीडा दिनानिर्मित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : भारतातील खेळांच्या परंपरेचे प्रतिक म्हणून हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू यावर आधारित चित्ररथ काढण्यात येणार आहे. कासार्डे हायस्कुल कासार्डे, आणि कनेडी हायस्कुल कनेडी,विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. 0000

गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक राजेद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि 24 ऑगस्ट ते दि.25 ऑगस्ट 2022 रोजी पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे आवश्यक त्या नियमांचे पालन करुन अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक पालशेतकर, राखीव पोलीस उपपरीक्षक तोमर व स्टाफ, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक तसेच पोलीस उप अधीक्षक (गृह), उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विभाग व स्टाफ यांचा ‘दंगा काबू योजना’ प्रात्यक्षिक सराव तसेच गोळीबार सराव त्याचप्रमाणे अश्रुधूराचा वापर करण्याचा सराव घेण्यात आला. गणेशोत्सव सण उत्साहात व आनंदात पार पाडण्यसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे कामी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा अद्यावत साधन सामग्रीसह सुसज्ज आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) पोलीस अधीक्षक के.एन. गायकवाड यांनी दिली आहे. 0000

आजअखेर 56 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 71 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 18.6 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 18.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2598.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 4.1 (2185.7), मालवण- 4.4 (2400.6), सावंतवाडी- 7.6 (2851.8), वेंगुर्ला- 9.0 (2433.3), कणकवली- 18.6 (2751.1), कुडाळ- 6.9 (2705.6), वैभववाडी- 12.8 (3037.8), दोडामार्ग- 12.7 (2812.3) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 360.610 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.61 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 850 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 82.0720 (83.73), अरुणा – 58.2000 (75.40), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.423 (55.47), ओटाव- 3.797 (81.12), देंदोनवाडी – 0.462 (4.72), तरंदळे – 4.053 (88.92), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.986 (82.54), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.011 (80.31), दाभाचीवाडी- 2.62 (93.43), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 ...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

कॅच द रेन - जलशक्ती अभियान अंतर्गत अमृत सरोवरांचे शतक पूर्ण करा – जयप्रकाश पांडे

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : कॅच द रेन जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत चांगले काम सुरू आहे. या नैसर्गिक स्त्रोतांचा पाझर टिकवण्यासाठी पर्यावरण पूरक उत्सवांचे नियोजन करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर अमृत सरोवरांची संख्या 100 पर्यंत पूर्ण करावी त्यासाठी माझ्या शुभेच्छा अशा शब्दात जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी तसेच केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संचालक जयप्रकाश पांडे यांनी सूचना केली. जलशक्ती अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील कामांबाबत आढावा बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जलशक्ती अभियानाचे तांत्रिक अधिकारी जितेंद्र शिंपी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय थोरात, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, उपवनसंरक्षक आर.डी.घुणकीकर आदी उपस्थित होते. जल संधारणचे कार्यकारी अभियंता डी.वाय. दाम...

कोविड 19 मुळे विधवा झालेल्या महिलांसाठी गुरुवारी सर्व तालुक्यात ‘शिबीर एक लाभ अनेक’ उपक्रम तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी शिबीर यशस्वी करावे –दत्तात्रय भडकवाड

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजनेंतर्गत ‘जिल्ह्यात सर्व तालुक्यात एकाच वेळी एकाच दिवशी शिबीर एक लाभ अनेक’ हा उपक्रम होत आहे. गुरुवार 25 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालयात होणाऱ्या या शिबीरात लाभार्थ्यांना लाभ देऊन तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी यशस्वी करावे अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली. जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक व्ही.डी. कदम, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड अरुण पणदूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) मुश्ताक शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, चाईल लाईनचे प्रकल्प समन्वयक प्रियांका घाडी आदी उपस्थित होते. या बैठकीला तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सुरुवाती...

आजअखेर 56 हजार 490 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 67 - जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 361.345 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.77 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 989 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 82.5970(84.27), अरुणा – 57.3799 (74.34), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.459 (56.29), ओटाव- 3.797 (81.12), देंदोनवाडी – 0.490 (5.00), तरंदळे – 4.119 (90.37), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.986 (82.54), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.996 (79.71), दाभाचीवाडी- 2.62 (93.43), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 ...

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 38.9 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 38.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2589.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 13.3 (2181.6), मालवण- 8.1 (2396.2), सावंतवाडी- 8.5 (2844.2), वेंगुर्ला- 4.6 (2424.3), कणकवली- 23.8 (2732.5), कुडाळ- 17.5 (2698.1), वैभववाडी- 38.9 (3025.0), दोडामार्ग- 11.6 (2799.6) असा पाऊस झाला आहे. 00000

आजअखेर 56 हजार 482 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 69 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : आज दुपारी 12 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 362.815 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.10 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 280 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प- देवघर- 84.1700(85.87), अरुणा- 56.6365(73.37), कोर्ले-सातंडी-25.4740(100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648(100), नाधवडे- 2.459(56.29), ओटाव- 3.767(80.48), देंदोनवाडी- 0.518(5.28), तरंदळे- 4.053(88.92), आडेली- 1.288(100), आंबोली-1.725(100), चोरगेवाडी- 3.200(100), हातेरी- 1.963(100), माडखोल- 1.690(100), निळेली- 1.747(100), ओरोस बुद्रुक- 1.957(81.34), सनमटेंब- 2.390(100), तळेवाडी-डिगस- 1.981(79.11), दाभाचीवाडी- 2.262(93.43), पावशी- 3.030(100), शिरवल- 3.680(100), पुळास- 1.508(100), वाफोली- 2.330(100), कारिवडे- 1.385(100), धामापूर- 1.141(46.74), हरकूळ- 2.380(100), ओ...

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 12.4 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 12.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.4 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2573.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 5.4(2167.8), मालवण- 8.1(2387.6), सावंतवाडी- 12.4(2829.6), वेंगुर्ला- 7.8(2419.7), कणकवली- 9.6(2706.8), कुडाळ- 11.0(2681.3), वैभववाडी- 11.5(2986.1), दोडामार्ग- 12.3 (2788.0) असा पाऊस झाला आहे. 00000

आजअखेर 56 हजार 477 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 65 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.100 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.849 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.33 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 495 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 85.2450 (86.97), अरुणा – 55.9378 (72.47), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.495 (57.12), ओटाव- 3.767 (80.48), देंदोनवाडी – 0.573 (5.85), तरंदळे – 4.119 (90.37), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.957 (81.34), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.966 (78.51), दाभाचीवाडी- 2.235 (92.32), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.38...

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 25.9 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 25.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2564.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 16.5 (2162.4), मालवण- 15.9 (2379.5), सावंतवाडी- 15.0 (2817.2), वेंगुर्ला- 13.9 (2411.9), कणकवली- 14.1 (2697.2), कुडाळ- 14.7 (2669.5), वैभववाडी- 25.9 (2974.6), दोडामार्ग- 19.3 (2775.7) असा पाऊस झाला आहे. 00000

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33.8 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.6 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 2548.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 9.5 (2145.9), मालवण- 19.0 (2363.6), सावंतवाडी- 10.8 (2802.2), वेंगुर्ला- 14.4 (2398.0), कणकवली- 21.0 (2683.1), कुडाळ- 15.5 (2654.2), वैभववाडी- 33.8 (2948.7), दोडामार्ग- 13.3 (2756.4) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.553 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.26 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 433 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 86.0510 (87.79), अरुणा – 55.0851 (71.37), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.572 (58.87), ओटाव- 3.767 (80.48), देंदोनवाडी – 0.629 (6.41), तरंदळे – 4.053 (88.92), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.928 (80.13), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.951 (77.92), दाभाचीवाडी- 2.235 (92.32), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.38...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.950 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

पी.एम.किसान योजनांतर्गत ई-केवायसी अद्यावत करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का): पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-के.वाय.सी.पुर्ण करण्यासाठी आधार कार्ड व आधार क्रमांकाशी लिंक केलेला मोबाईल नंबर घेऊन स्वत: आपले सरकार सेवा केंद्र, (ग्रामपंचायत व खाजगी) तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सिंधुदुर्ग मार्फत ई- के.वाय.सी. ची प्रक्रीया तात्काळ पुर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. ही प्रक्रीया लाभार्थी हे वैयक्तिक पध्दतीने सुध्दा करु शकतात त्यासाठी पुढील प्रक्रीयेचा अवलंब करावा. Gogole- https://pmkisan.gov.in - e-KYC ऑप्शन ला clik करणे- आधार कार्ड क्रमांक टाकणे -आधार संलग्न मोबाईल क्रमांक टाकून OTP ला clik करणे-OTP ला Submit करणे -Get adhar OTP ला clik करणे-OTP ला submit करणे -आपली e-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. 00000

माहे ऑगस्ट करिता मंजूर केरोसिन नियतन

सिंधुदुर्गनगरी दि.19 (जि.मा.का): माहे ऑगस्ट 2022 करिता 100 टक्के केरोसिन नियतन, जिल्ह्यात एकूण 60 के.एल. केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे. तालुका निहाय मंजूर केरोसिन नियतन पुढिलप्रमाणे असून सर्व आकडे किलो लीटरमध्ये आहेत. दोडामार्ग -3, सावंतवाडी -5, वेंगुर्ला -4, कुडाळ -12, मालवण -11, कणकवली -10, देवगड -12, वैभववाडी-3, असे एकूण 60 कि.लि. असल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे. 0000

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का): राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना ‘सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार’ देवून सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट 2022 पर्यत https://ndma.gov.in या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात आपत्ती प्रतिबंध, आपत्ती पुर्वतयारी, आपत्ती सौम्यीकरण, शोध व बचाव कार्य, आपत्ती प्रतिसादाचे कार्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने संशोधन, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि आपत्तीपूर्व सूचना प्रणाली या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2023 साठी ऑनलाईन पध्दीने अर्ज करु शकतात. पुरस्कारासाठी 3 व्यक्ती किंवा संस्था यांची निवड केली जाईल.संस्थेची निवड झाल्यास संस्थेस रक्कम रु. 51 लाख आणि प्रशस्तीप्रत्र देण्यात येईल. संस्थ...