शैक्षणिक सवलतींच्या ऑनलाईन प्रकरणांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.): सन 2022-23 साठी जिल्ह्यातील नोंदणीकृत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडे सादर करण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलतींच्या ऑनलाईन प्रकरणे त्याच्यांकडे सादर करण्यासाठी दि. 31 ऑक्टोबर 2023 इयत्ता 1 ली ते 12 वी साठी आणि त्यानंतर पदवीपर्यंत साठी दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर उपरोक्त प्रकरणे केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे सादर करता येणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'