Posts

Showing posts from January, 2021
Image
Image
Image
Image
Image
जल जीवन मिशन योजना जिल्ह्यात जास्तीत जास्त राबविण्यासाठी काम करा - पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.- 28 : जिल्ह्यातील टंचाई ग्रस्त गावांना दिलासा देणारी आणि पिण्याचे स्वच्छ व चांगले पाणी पुरवठा करणारी जल जीवन मिशन योजना जिल्ह्यात जास्तीत जास्त राबविण्यासाठी काम करावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरी विकास जिल्हास्तरीय समिती, खनिकर्म निधी नियोजन, दिव्यांगांसाठीच्या निधीचे नियोजन या सह विविध विषयांवर बैठका पार पडल्या. त्यावेळी श्री. सामंत यांनी या सूचना दिल्या. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच डोंगरी विकास समितीचे अशासकीय सदस्य वर्षा कुडाळकर, विलास साळसकर, संजय गवस, दिव्यांग सेस निधी समितीचे अशासकीय सदस्य शेखर आळवे, प्रकाश कदम, राजेंद्र मेस्त्री उपस्थित होते. डोंगरी विकासचा निधी यंदाच्या 31 मार्च पर्यंत ...
Image
जिल्हा नियोजन समितीच्या 250 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी - पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.- 28 : जिल्हा नियोजन समितीच्या 250 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आजच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तत्पूर्वी सन 2020-2021 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आज अखेर पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार नारायण राणे, खा. विनायक राऊत, सर्वश्री आमदार अनिकेत तटकरे, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले व नियोजन समितीचे सदस्य व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सर्वागिंण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय...
Image
परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकासकामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 28 : जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन ) अंतरग्त निधीतून झालेल्या परमहंस भालचंद्र महाराज संस्थांनच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संस्थांनचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळूसकर, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या समोर कायमस्वरुपी भव्य मंडप उभारणे यासह संस्थानच्या विकास कामांसाठी पर्यटन अंतर्गत जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. या विकास कामांचे आज भूमिपूजन झाले. * सोबत फोटो जोडला आहे.
Image
Image

पद्मश्री परशुराम गंगावने यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले - पालकमंत्री उदय सामंत

Image
सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.) दि. 26 - जिल्ह्यातील कळसुत्री बाहुल्या व ठाकर आदिवासी कलांचे जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावने यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आज आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. श्री. गंगावने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज पिंगुळी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर यांच्यासह गंगावणे कुटुंबिय व पिंगुळी – गुढीपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली 50 वर्ष कळसुत्री बाहुल्यांची कला, चित्रकला यासह ठाकर आदिवासी कला जोपासणारे पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणजे जिल्ह्याला लाभलेलं देणं असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, श्री. गंगावणे यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याप्रती असलेल्या निष्ठेला मिळालेला न्याय आहे. लोककला म्हणजे आपल्यासाठीचा एक ठेवा आहे. हा ठेवा गेली पन्नास वर्ष श्री. गंगावणे जोपासत आहे. त्यांची पुढील पि...

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द - पालकमंत्री उदय सामंत

Image
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 26 : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आणि कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. जिल्हा मुख्यालय येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेला सिंधुदुर्ग जिल्हा कायम पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहील अशा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री म्हणाले की, आपला जिल्हा सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, सिंधुदुर्ग हा जिल्हा देशातील आदर्श पर्यटन जिल्हा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करुया, जिल्ह्याच्या पर्यटना...
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

Image
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.- 16 : जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून चांगले काम केले आहे. कोणतीही भिती न बाळगता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घ्या व या मोहिमेस सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून आज जिल्ह्यातील कोवीड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आरोग्य सेवा विभाग कोल्हापूरचे उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय नांद्रेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, डॉ. संदेश कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी लाभार्थींचे अभिनंदन केले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ...
Image
Image
सिंधुदुर्गनगरी येथील आरोग्य विभागाच्या औषध भांडार येथील शितगृहामधील डिपफ्रिजरमध्ये लस ठेवण्यात आली
Image
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची लस दाखल, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी संतोष व्हटकर व्हॅन मधून लस घेऊन जिल्हा मुख्यालय येथे दाखल