Posts
Showing posts from September, 2020
जिल्ह्यात एकूण 2 हजार 567 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 104 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याबाबत 29 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष जनसुनावणी
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याबाबत 29 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष जनसुनावणी सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 27 : जिल्ह्याचे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापना आराखड्याविषयी जनतेच्या सूचना व हरकतींसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय येथे ऑनलाईन पद्धतीने जनसुनावणी सुरू करण्यात आली होती. आजच्या या सुनावणी दरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे काही नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडता आले नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी यासाठी प्रत्यक्ष जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सदर जनसुनावणी पुढील प्रमाणे होणार आहेत. वेंगुर्ला पंचायत समिती सभागृह येथे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते 11 यावेळेत वेंगुर्ला तालुक्याची जनसुनावणी होईल, तर सकाळी 11 ते 12 या वेळेत सावंतवाडी आणि 12 ते 1 या वेळेत कुडाळ तालुक्याची जनसुनावणी होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये पंचायत समिती सभागृह, मालवण येथे दुपारी 2 ते 3 यावेळेत कणकवली तालुका, दुपारी 3 ते 4 या वेळेत देवगड तालुका आणि दुपारी 4 ...
जिल्ह्यात एकूण 2 हजार 482 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 112 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात एकूण 2 हजार 376 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 97 - जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 26 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजे पर्यंत एकूण 2 हजार 376 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 97 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 77 व्यक्तींचे कोरोना तपासणी अ हवाल पॉ झि टीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. अ.क्र विषय संख्या प्रयोगशाळा अहवाल 1 एकूण अहवाल 24,618 2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 3,550 3 निगेटीव्ह आलेले अहवाल 20,913 4 प्रतिक्षेतील अहवाल 158 5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,097 6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 77 7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 2...
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कोविडसाठी काम करावे - पालकमंत्री उदय सामंत
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 26 : सध्या जिल्ह्यात कोविडचे प्रमाण वाढत आहे. आशावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रशासनासोबत काम करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ॲपच्या माध्यमातून आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, लोकांना सध्या मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. राजकीय भूमिका बाजूला ठेऊन एकत्र यावे. कोरोना पासून सर्व जिल्हावासियांचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी प्रशासनासोबत सहकार्याने काम करणे ही आजची गरज आहे. आरोप - प्रत्यारोप होतच राहतील पण त्याच वेळी जिल्ह्यावासियांच्या आरोग्याची काळजीही आपणा सर्वांना घ्यावयाची आहे असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले. कोविडच्या वॉर्डमध्ये रुग्णांचे ...
कंटेन्मेंट झोन
- Get link
- X
- Other Apps
कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ बँक कॉलनी व मौजे कोळोशी धनगरवाडी येथे कंटेन्मेंट झोन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 26 : कणकवली तालुक्यातील मौजे- कलमठ बँक कॉलनी येथील घर क्र. 799 चा 50 मीटर परिसर आणि मौजे कोळोशी धनगरवाडी येथील घर क्र. 715 चा 50 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहे...
जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरांमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप करणार - पालकमंत्री उदय सामंत
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरांमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप करणार - पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 26 : जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरांमध्ये मास्क व सॅनिटायझर प्रशासनामार्फत वाटप करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज जिल्ह्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा ऑनलाईन आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वैशाली राजमाने आदी सहभागी झाले होते. ...
जिल्ह्यात एकूण 2 हजार 269 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 133 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" अंतर्गत दशावताराच्या माध्यमातून जनजागृती सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 24 : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिम सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठ तसेच कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत दशावताराच्या माध्यमाचा वापर करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या विषयी आज दशावतार नाटीका सादर केली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ही मोहिम राबविण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर हे या नाटीचेचे निर्मिती प्रमुख आहेत. तर राजेंद्र कदम यांनी दिग्...