Posts

Showing posts from August, 2021

आजअखेर 48 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 492 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 981 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 49 हजार 981 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 728 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 623 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 1 हजार 528 व्यक्तींनी पहिला डोस तर 61 हजार 810 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 10 हजार 744 नागरिकांनी पहिला डोस तर 61 हजार 699 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 17 हजार 964 जणांनी पहिला डोस तर 17 हजार 428 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 5 लाख 6 हजार 269 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 4 लाख 77 हजार 800 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 3 लाख 45 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 32 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 3 लाख 71 हजार 29 कोविशिल्ड आणि 1 लाख 35 हजार 240 कोवॅक्सिन असे मिळून 5 लाख 6 हजार 269 डोस देण्यात आले ...

ग्राहकांच्या तक्रारींची निर्गती प्रत्येक विभागाने करावी - दादासाहेब गिते

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – विविध विभागांकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाने या तक्रारींची निर्गती आपल्या स्तरावर करावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केली. येथील परिषद सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे बैठक आज झाली. याबैठकीला पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, नंदकिशोर करवडे, बीएसएनएलचे आरविंद पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे आदी उपस्थित होते. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याबाबत काही सूचना त्याच बरोबर काही अडचणी येत असतील तर त्या लेखी स्वरुपात परिषदेकडे सादर कराव्यात. त्याबाबत शासनाला कळविण्यात येईल. ग्राहकानेही कोणतीही वस्तू खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. पक्की पावती मिळत नसेल तर खरेदी करू नये, असेही श्री. गिते यांनी आवाहन केले. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.200 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 371.1210 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.96 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 77.1740, अरुणा - 78.1077, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.9282, ओटाव – 2.3602, देंदोनवाडी – 0.8120, तरंदळे – 2.7680, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7660, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.325, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3185.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 27 (3131), सावंतवाडी - 23(3454.1), वेंगुर्ला - 18 (2511.8) कुडाळ - 08 (3049), मालवण - 16(3372.96), कणकवली - 31 (3576), देवगड - 05(2711), वैभववाडी - 33 (3677) पाऊस झाला आहे. 00000

आजअखेर 47 हजार 924 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 525 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 368.7390 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.42 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 20.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 77.4240, अरुणा - 78.1077, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8613, ओटाव – 2.3358, देंदोनवाडी – 0.7160, तरंदळे – 2.6910, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.336, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 13.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3165.2325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 20 (3104), सावंतवाडी - 14(3431.1), वेंगुर्ला - 25 (2493.8) कुडाळ - 13 (3041), मालवण - 15(3356.96), कणकवली - 08 (3545), देवगड - 00(2706), वैभववाडी - 16 (3644) पाऊस झाला आहे. 00000

मुंबई येथे 116 वी डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई व्दारा रोजी 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांचे कार्यालय मध्ये 116 वी डाक अदालत आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधीत पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्य आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.विशेष: टपाल, स्पीड पोस्ट, काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल बचत बँक व मनिऑडर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितानी डाक सेवेबातची आपली तक्रार एम. शात्नला भट्ट,सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि) आणि सचिव.डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय मुंबई जी पी ओ इमारत, दुसरा माळा,मुंबई-400001 यांचे नावे दोन प्रतीसह दिनांक 10 सप्टेंबर 2021 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्...
स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. 0000 जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. 0000 महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बँ.नाथ पै. समिती सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्गनगरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. 0000 पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी, दि...

आजअखेर 47 हजार 821 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 531 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 55 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 55 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 3151.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 14(3345), सावंतवाडी - 15(3416), वेंगुर्ला - 0 (2468.8), कुडाळ - 11(3028), मालवण - 0(3341.96), कणकवली - 55(3538), देवगड - 0(2706), वैभववाडी - 1 (3628) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : तिलारी-आंतरराज्य या प्रकल्पामध्ये 366.2170 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.86 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 19.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 77.6740, अरुणा – 78.1357, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8613, ओटाव – 2.3237, देंदोनवाडी – 0.6840, तरंदळे – 2.6910, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.324, ओझरम – 1.819, पोईप – 0.704, शिरगाव – 1.348, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.700 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.100 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

28 ऑगस्ट 2021 बातमी लसीकरण

Image

28 ऑगस्ट 2021 बातमी कोरोना

Image

28 ऑगस्ट 2021 बातमी पाणीसाठा

Image

सकारात्मक मानसिकता ठेऊन बँकांनी युवकांची कर्ज प्रकरणे मार्गी लावावीत - पालकमंत्री उदय सामंत

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – महामंडळांच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकांनी सकारात्मक मानसिकता ठेऊन ती मार्गी लावावीत. कोणत्याही तक्रारी येणार नाहीत अशा पद्धतीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. महामंडळांच्या योजना, मंजूर आणि प्रलंबित कर्ज प्रकरणे याबाबतचा आढावा पालकमंत्र्यांनी आज घेतला. या आढावा बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक पी.के. प्रामाणिक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी.के. गावडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आनंद कर्णिक, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सिद्देश पवार यांच्यासह विविध बँकांचे समन्वयक उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, बँकांचे प्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारी यांनी एकत्रित बसून आलेल्या कर्ज प्रकरणांबाबत सविस्तर आढावा घ्यावा. प्रत्येक अर्जावर निर्णय घेऊन त्याबाबत लाभार्थ्यांना कळवावे. प्रकरण होणार असेल तर तात्काळ मंजूर करावे. होणार नसेल, काही त्रृटी असतील तर त्याची पु...

माजी सैनिकांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हीसेस तर्फे माजी सैनिक व अवलंबितांसाठी ऑनलाईन ओपीडी सेवा बेस हॉस्पीटल दिल्ली कॅन्ट मार्फत सुरु केली आहे. गरजू माजी सैनिक, अवलंबित ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आधार नंबर व्दारे ओपीडी भेटीची वेळ बुकींग करु शकतात. त्यासाठी https://ors.gov.in/ हे यूआरएल आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 0000

माजी सैनिकांसाठी कोर्ट ऑफीसर पदाची भरती

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.)-राष्ट्रीय कम्पनी विधि अधिकरण, नवी दिल्ली यांनी कळविल्याप्रमाणे विधि पदविधर लॉ डिग्री माजी सैनिकांकडून कोर्ट ऑफीसर पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र विधि पदविधर माजी सैनिकांनी याचा लाभ ध्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा. 0000

जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 44 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 29 हजार 44 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 673 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 264 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 98 हजार 685 व्यक्तींनी पहिला डोस तर 57 हजार 421 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 5 हजार 915 नागरिकांनी पहिला डोस तर 55 हजार 112 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 4 हजार 699 जणांनी पहिला डोस तर 13 हजार 577 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 4 लाख 70 हजार 91 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 4 लाख 64 हजार 800 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 3 लाख 38 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 26 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 3 लाख 43 हजार 824 कोविशिल्ड आणि 1 लाख 26 हजार 267 कोवॅक्सिन असे मिळून 4 लाख 70 हजार 91 डोस देण्यात आले आहेत. स...

27 ऑगस्ट 2021 बातमी कोरोना

Image

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.5 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3119.1075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. सावंतवाडी - 06(3393.1), कुडाळ - 04 (2996), मालवण - 05(3316.96), कणकवली - 01 (3440), देवगड - 02(2705), वैभववाडी - 10 (3590) पाऊस झाला आहे. तर वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील पावसाची आकडेवारी निरंक आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 362.2270 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.97 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 77.1740, अरुणा - 78.1636, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8546, ओटाव – 2.2993, देंदोनवाडी – 0.6286, तरंदळे – 2.6140, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.6910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.359, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.200 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
Image

अनुज्ञप्तीसाठी एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) - परिवहन विभागाने आधार क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन पध्दतीने शिकाऊ अनुज्ञप्ती देण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेमध्ये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेसमधून स्वयंचलितरित्या घेण्यात येतो. या प्रक्रियेअंतर्गत नमुना क्रमांक 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करतेवेळी ते प्रमाणपत्र केवळ एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांचे असावे, असे निर्देशित करण्यात आले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेद्र सावंत यांनी दिली. नागरिकांचे काम फेसलेस होण्याकरिता एनआयसीव्दारे वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना 1(अ) अर्हता प्राप्त डॉक्टरांव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरून अपलोड करावयाचे आहे. त्यासाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांना या कार्यालयाव्दारे युझर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे अर्हता प्राप्त करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा. कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवीधारण करणारे डॉक्टर्स यांची एमबीबीएस डिग्री. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे नोंदणी प्रमाणपत्र, क्लिनिकचे चार फोटो, ओळखपत्र (उदा. आध...

आजअखेर 47 हजार 692 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 562 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 6.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3115.6075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. सावंतवाडी - 04(3387.1), कणकवली - 10 (3439), वैभववाडी - 35 (3580) पाऊस झाला आहे. तर वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, देवगड तालुक्यातील पावसाची आकडेवारी निरंक आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 360.0220 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.48 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 77.1740, अरुणा - 78.2750, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8546, ओटाव – 2.2790, देंदोनवाडी – 0.6009, तरंदळे – 2.5370, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.6910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.370, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.300 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
Image
Image
Image

आजअखेर 47 हजार 631 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 582 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिझायनिंगसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिझायनिंग(G.M.F.D) या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2021-21 मधील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. टोपीवाला स्मारक तंत्रशाळा, तंत्र- माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी सिंधुदुर्ग या शासकीय संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ, मुंबई यांच्या अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अर्ज वाटप व स्विकृती दिनांक 30 ऑगस्ट 2021 पर्यत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते सध्याकाळी 5.00 या वेळेत सुरु राहिल. तरी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता -25, तुकड्याची संख्या-01 शैक्षिणक प्रात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असवा. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा संपर्क क्रमांक 02363 272076,किंवा कै.सु जगताप कनिष्ठ लिपिक मो. 7798576769 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक टोपीवाला स्मारक तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालख, सावंतवाडी यांनी केले आहे. 0000

कोविड काळात बहिण भावांचे नाते जपण्यात पोस्ट कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या अतुट नात्याचा एक महत्वाचा सण यंदाच्या वर्षी या सणावर कोरोनाचे सावट होते. कोरोनामूळे अनेक बहिण भावाची भेट अशक्य होती. पण टपाल खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य नियोजन व सुट्टीच्या दिवसात हे काम करुन बहिणीच्या प्रेमाचा धागा असणारी राखी त्यांच्या भावांपर्यंत पोहच केल्याचे मोलाचे कार्य केले. इतर शहरात राहणारी बहिण किंवा भाऊ कोरोनाच्या काळात त्यांची एक मेकांशी भेट घेणे कठीण होते. काही ठिकाणी तर हे बहिण किंवा भाऊ प्रतिबंधीत क्षेत्रात तसेच सील केलेल्या इमारतींमध्ये राहत होते. पण पोस्टाने राखी टपालांचे संकलन,प्रसार व स्पीड पोस्ट राखी वितरणामुळे या कठीण काळातही बहिण भावाला या सणाचा आनंद त्यांच्या मनाला व्दिगुणित झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व राख्या भाऊरायांकडे पोहच करुन त्यांच्या आनंद व्दिगुणित केल्याबद्दल सिंधुदुर्गचे डाकघर अधीक्षक यांनी सर्व टपाल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले . 0000

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.)- जिल्हयातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करणेत येते आहे. सन 2020-21 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनु.जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करणेची मुदतवाढ दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.ही प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. तरी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण दिनांक 31 ऑगस्ट 2021 अखेर त्वरीत करावे. नवीन अर्ज नोंदणी करणे व अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्‌भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.02362-228882 येथे संपर्क साधावा. असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे. --

जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी दि. 24 ऑगस्ट 2021 सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 24 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37(1) (3) नुसार मनाई आदेश लागू केल्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला. पोलीस अधीक्षकांनी निदर्शनास आणल्यानुसार सद्यस्थितीत राज्यात वेगवेगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजकीय हेवेदाव्यास्तव आमने-सामने येवून आंदोलने करीत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. विविध समाजाच्या आरक्षणावरुन विविध संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना त्यांच्या असलेल्या मागण्यांच्या संबंधाने न्याय मिळवून घेण्याकरिता आक्रमक झालेल्या असून त्यांच्याकडूनही आंदोलने, निदर्शने होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न नाकारता येत नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व इतर कारणावरुन राजकीय पक्षाकडून टीका टिपणी केली जात आहे. या कारणावरुन राजकीय पक्षाचे पदाधिका...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुोलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.300 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 358.6990 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.18 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 1.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 76.9230, अरुणा - 78.1357, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8546, ओटाव – 2.2587, देंदोनवाडी – 0.5732, तरंदळे – 2.5370, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.6410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.3820, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 10.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.325 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3109.4825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. वेंगुर्ला - 10.6(2466.8), वैभववाडी - 8 (3537) पाऊस झाला आहे. तर दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड तालुक्यातील पावसाची आकडेवारी निरंक आहे. 00000

जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

Image

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र, ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत, त्‍यांनी जिल्‍हयात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा. परंतु, 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्‍याने त्‍यांच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्‍यक राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.. शासनाच्‍या https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्‍थळावरुन दोन मात्रा पूर्ण झालेल्‍या नागरिकांनी प्राप्‍त होणारा Universal Pass उपलब्ध करुन घ्‍यावा. जेणेकरुन प्रवासादरम्‍यान तपासणीकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होईल. गणेशोत्सव 2021 साठी महाराष्‍ट्र शासन, गृह विभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरएलपी 0621/प्र.क्र. 144/विशा 1 ब दिनांक 29 जून 2021 अन्‍वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गण...

'प्रेरणा' अंतर्गत एमपीएससीसाठी फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन अभ्यासासोबतच स्वतःसाठी किमान एक तास देणे महत्वाचे - सुधीर पाटील

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – एमपीएससीचा अभ्यास करत असताना अभ्यासासोबतच स्वतःसाठीही दिवसातील किमान एक तास देणे आवश्यक असल्याचे देवगडचे परीविक्षाधीन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, देवगडचे परीविक्षाधीन प्रांताधिकारी सुधीर सुभाष पाटील आणि परीचलन अधिकारी तथा परीविक्षाधीन तहसीलदार सुधीर बाजीराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रेरणा अंतर्गत जिल्हा प्रसासनाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईल याबाबत या सत्राची प्रस्तावना करताना माहिती दिली. विषयानुसार पुस्तकांची निवड करणे फायद्याचे असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, परीक्षेचे दडपण सर्वांनाच येते, असे दडपण न घेता अभ्यास करणे महत्वाचे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आठवड्यातून एकदा चांगला चित्रपट पाहणे, मित्र, कुटुंबिय यांच्याशी चर्चा केल्याचा फायद...