माजी सैनिकांसाठी भरती रॅलीचे आयोजन इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा

सिंधुदुर्गनगरी दि.27 (जि.मा.का):- माजी सैनिकांसाठी (sol GD & Jco)महाराष्ट्र आणि Trades Men संपूर्ण भारतीयांसाठी भरती रॅलीची सुवर्णसंधी मराठवाडा मध्ये वृक्षरोपण करण्यासाठी संभाजी नगर मिलिट्री स्टेशनमध्ये 101 Inf Bn TA MARATHALI जनरल परेड ग्राऊंड, अर्जून मार्ग, पुणे येथे दिनांक 14 जुलै 2023 ते 27 जूलै 2023 पर्यत व मिलिट्री छावणी संभाजी नगर मध्ये हेड कॉटर 97 Arty Bde व्दारा दिनांक 31 जुलै 2023 ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत भरती रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. इच्छुक माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'