सावंतवाडी येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाचे स्थलांतर

सिंधुदुर्गनगरी,दि.1 (जि.मा.का.) : सहायक निबंधक, सहकारी संस्था, सावंतवाडीचे कार्यालय आज दि. 1 जून 2023 पासून नागवेकर प्लाझा, बीएसएनएल ऑफीस समोर सालईवाड - सावंतवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग पिन कोड 416510 या पत्यावर कार्यालय स्थलांरीत करण्यात आले आहे. सर्व कार्यालय आहरणं व सविंतरण अधिकारी यांनी वरील कार्यालयाच्या पत्यावर पत्रव्यहार करावयाचा आहे. अशी माहिती सहकारी संस्थाचे सहायक निबंधक अनिल क्षीरसागर यांनी दिली. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'