Posts
Showing posts from October, 2020
जिल्ह्यात एकूण 4 हजार 135 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 498 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात एकूण 4 हजार 134 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 496 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
पोलिओ निर्मुलन, जागतिक शांतता आणि कोविड रूग्णांचा आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद ---जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : रोटरी इंटरनॅशनलचे पोलिओ निर्मुलन व जागतिक शांततेसाठीचे कार्य खुपच मोठे आहे. कोरोना महामारीच्या काळात रोटरी क्लब ऑफ कुडाळचे कोविड रूग्णांचा आत्मविश्वास वाढवणारे कार्य कौतुकास्पद असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व रोटेरियन्स व डॉक्टर्स यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कुडाळने कोविड योध्दयाप्रमाणे रोटरी उमेद होम आयसोलेशन काऊंन्सलिंग कार्यक्रम, युध्द कोरोनाशी एक जनजागृती, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स, मेडिकल साहित्य वाटप, असे विविध उपक्रम राबवित सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासाला मोलाचे सहकार्य केले आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ सायकल क्लब, रेन्बोरायडर्स सुकळवाड, ब्युटीज ऑन व्हिल्स कट्टा यांच्या संयुक्त भव्य रोटरी पोलिओ जनजागृती सायकल रॅलीचे जिल्हा पोल...
कंटेन्मेंट झोन
- Get link
- X
- Other Apps
मौजे कणकवली शहर बांधकरवाडी-राणेनगर व मौजे वागदे नमसवाडी येथे कंटेन्मेंट झोन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : कणकवली तालुक्यातील मौजे- कणकवली शहर बांधकरवाडी राणेनगर येथील घर क्र. 04/1015 चा परिसर व मौजे वागदे नमसवाडी येथील घर क्र. 47 या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत. ...
जिल्ह्यात एकूण 4 हजार 96 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 502 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे उभे पिक, कापून शेतात पडलेले पिक, अतिपाण्याने कुजलेले पिक या त्रिसुत्रीनुसार -पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाने तातडीने करावेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुनच पंचनामे करा. त्याबरोबर बाधित क्षेत्रात उभ्या पिकांचे, कापून शेतात पडलेल्या पिकांचे व अतिपाण्याने कुजले पिक या त्रिसुत्रीनुसार पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली तालुक्यातील खारेपाटण, कासार्डे, कुडाळ तालुक्यातील आंब्रड- पावशी, पिंगुळी-गुडीपूर व माणगाव तिटा येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची शेतात जावून पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, कणकवलीच्या प्रातांधिकारी वैशाली राजमाने, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एन. म्हेत्रे, कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार, कुडाळ...
- Get link
- X
- Other Apps
फळपिक विमा योजनेचे निकष बदल्यासाठी राज्यस्तरावर बैठकीचे आयोजन , -पालकमंत्री उदय सामंत · हवामान केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 19 : फळ पिक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी राज्यस्तरावर कृषि मंत्री यांच्या सोबत तातडीने बैठक घेऊ. तसेच जिल्ह्यामध्ये नविन निर्माण झालेल्या 18 महसुली मंडळामध्ये हवामान केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देवू असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मध्यवती बँकेच्या बैठक सभागृहात हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020-21 करीता बदल करण्यात आलेल्या निकाषांबाबत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुभांगी साठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एन. म्हेत्रे, संजय पडते, संदेश पारकर, आंबा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श...
- Get link
- X
- Other Apps
परतीच्या पावसाने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे 10 दिवसात पूर्ण करा - पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 19 : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने हाती घेऊन 10 दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या. नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आज पालकमंत्री उदय सामंत यांनी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेतली. त्यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी या सूचना दिल्या. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, कृषि अधिक्षक, विभागीय कृषि अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. पावसाने जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसनीची पाहणी करण्यासाठी आज जिल्हा दौरा केल्याचे सांगून पालकमंत्...
जिल्ह्यात एकूण 3 हजार 571 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 749 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन /जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना साखरेचे वाटप
- Get link
- X
- Other Apps
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 13 : येत्या 24 तासात ते दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा चमकण्याची तसेच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची तसेच तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, ...
- Get link
- X
- Other Apps
प्रशासन गतिमान करणे हा जनता दरबारचा मुख्य उद्देश - पालकमंत्री उदय सामंत आजच्या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 12 : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करण्याची भूमिका घ्यावी, आजचा जनता दरबार हा प्रशासन गतिमान करणे या उद्देशानेच घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला. या जनता दरबारास जिल्हा वासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 128 लोकांनी त्यांची गाऱ्हाणी या जनता दरबारामध्ये मांडली. यावेळी व्यासपिठावर आमदार वैभव नाईक, जिल्हा...
जिल्ह्यात एकूण 3 हजार 525 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 765 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नवीन ICU व महिला रुग्णालय येथे मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह उभारणीसाठी प्रस्ताव तयार करा - पालकमंत्री उदय सामंत
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नवीन ICU व महिला रुग्णालय येथे मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह उभारणीसाठी प्रस्ताव तयार करा - पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 12 : जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुसज्ज असा ICU उभारावा तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थि ए टर उभारावे यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करुन पाठवावेत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयय येथे आज पालकमंत्री श्री. सामंत यांनी कोविड-19 चा जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकार...
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत स्पर्धांसाठी 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
- Get link
- X
- Other Apps
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत स्पर्धांसाठी 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 11 : कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृतीसाठी ''माझे कुटुंब माझी जबाबदारी'' या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन सादरीकरण करण्यासाठी दि. 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत कालावधी देण्यात आला होता. तथापि अल्पप्रतिसादामुळे या स्पर्धेचे ऑनलाईन सादरीकरणासाठी बुधवार दि. 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली. तसेच सदर स्पर्धेचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने mkmjsindhudurg@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा zpsindhudurg.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावे, असे आवाहन जि.प. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 00000 --
कंटेन्मेंट झोन
- Get link
- X
- Other Apps
कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ सिद्धार्थनगर, मौजे ओसरगाव कानसळी व मौजे शिरवल तळेवाडी येथे कंटेन्मेंट झोन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 1 1 : कणकवली तालुक्यातील मौजे- कलमठ सिद्धार्थनगर येथील घर क्र. 711 चा परिसर, मौजे ओसरगाव कानसळी येथील घर क्र. 1175 चा 100 मीटर परिसर व मौजे शिरवल तळेवाडी येथील घर क्र. 489 चा परिसर येथे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना , दुकाने , वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा , सार्वजनिक वितरण व्यवस्था , वैद्यकिय उपचार व्यवस्था , बँक , सेवा देणारे अधिकारी , कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघ...
कंटेन्मेंट झोन
- Get link
- X
- Other Apps
मौजे कणकवली शहर बिजलीनगर येथे कंटेन्मेंट झोन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 10 : कणकवली तालुक्यातील मौजे- कणकवली शहर बिजलीनगर येथील घर क्र. 13/171-अ या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना , दुकाने , वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा , सार्वजनिक वितरण व्यवस्था , वैद्यकिय उपचार व्यवस्था , बँक , सेवा देणारे अधिकारी , कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम , 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय ...
जिल्ह्यात कोरोनाने 8 तालुक्यातील 306 गावे बाधित - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 08 : जिल्ह्यामध्ये कोरोना साथ रोग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडुन अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. कोरोना मुळे जिल्ह्यातील 306 गावे बाधित झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. वैभववाडी तालुका 22 गावे 113 रुग्ण आहेत. भुईबावडा-1,तिरवडे-1,कोकीसरे-5, कोलपे-5, नाधवडे-3,नानिवडे-2,सादुरे-3 , तिथवली-10, उंबर्डे-2, वैभववाडी-34, वेंगसर-1, लोरे नं.2-2, सांगुलेवाडी-1, कुसुर-1, करुळ-5, गढमाट-4, खंबाळे-9,ईडगाव-3,अचिर्णे-6, वाभवे-5,कुर्ली-9, अनिरे-1 कणकवली तालुका 55 गावे 1205 रुग्ण नडगीवे-5 , अशिये-49, असलदे-9, भावशी-10 हुंबरणे-3, डांमरे-12, कणकवली शहर-389, घोणसरे-5,हालवळ-71, हरकुळ बुद्रुक-22, हरकुळ खुर्द- 19, जानवली- 32, कलमठ- 108, कळसुली-7, करंजे- 4, कासार्डे-45, खारेपाटण-59,करंगवणे-5,कुर्ली नविन वसाहत-12, लोरे नं.1-8, नाटळ-9, ओसरगाव-7, तळेरे- 53, फोंडा-90, पियाळी-7, सांगवे-11, शेर्प...
- Get link
- X
- Other Apps
7 व्या आर्थिक गणनेचे काम सुरु सिंधुदुर्गनगरी , ( जि.मा.का) दि. 8 : केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणीअंतर्गत राष्ट्रव्यापी 7 वी आर्थिक गणना करण्यात येत आहे. या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी अ.आ.कुलकर्णी यांनी दिली. या 7 व्या आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडून नेमण्यात आलेल्यया प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याकडून केले जात आहे. कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉगडाऊन काळात जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम थांबविण्यात आले होते. तथापि सदर गणनेचे काम पुन्हा सुरु करण्यात येत आहे. तरी या 7 व्या आर्थिक गणनेला जिल्ह्यातील नागरिकांनी, व्यापारी व्यवसायिक व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. 00000 निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी हयातीचा दाखला 31 डिसेंबर द्यावा सिंधुदुर्गनगरी , ( जि.मा.का) दि. 8 : ...
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात एकूण 3 हजार 132 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 825 - जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 05 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 132 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 825 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 27 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. अ.क्र विषय संख्या प्रयोगशाळा अहवाल 1 एकूण अहवाल 27,378 2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 4,060 3 निगेटीव्ह आलेले अहवाल 23,253 4 प्रतिक्षेतील अहवाल 65 5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 825 6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 103 7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 3,132 अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती 8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 3,626 9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4611 00000