तृप्ती टेमकराचा सत्कार
सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.): जिल्ह्यातून सहाय्यक संचालक वर्ग 1 पदी तृप्ती टेमकर यांची निवड झाल्या बद्दल सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय, सिंधुदुर्गच्यावतीने त्यांचा व कुंटुबियांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यालय प्रमुख बाळासाहेब पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी सुखदेव थोरात व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment