जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे तात्‍पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पदभरती

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने एकंदरीत मानधनावर माजी सैनिक प्रर्गातून माजी सैनिकाचे 1 अशासकीय चौकीदार (MTS स्वरूपाचे) पद भरावयाचे आहे. उमेदवार हा सैन्य दलातून निवृत झालेला असावा व संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पात्र माजी सैनिकांनी सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र, 2 फोटो, आधार कार्ड या कागदपत्रासह दिनांक 27 जुलै 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी 02362- 228820/ 7875565092 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकरी यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'