जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 360.169 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.51 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प- देवघर- 81.5480(83.20), अरुणा- 60.0517(77.80), कोर्ले-सातंडी-25.4740(100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648(100), नाधवडे- 2.171(49.71), ओटाव- 3.797(81.12), देंदोनवाडी- 0.518(5.28), तरंदळे- 3.802(83.41), आडेली- 1.288(100), आंबोली-1.725(100), चोरगेवाडी- 3.200(100), हातेरी- 1.963(100), माडखोल- 1.690(100), निळेली- 1.747(100), ओरोस बुद्रुक- 2.015(83.75), सनमटेंब- 2.390(100), तळेवाडी-डिगस- 2.041(81.51), दाभाचीवाडी- 2.262(93.43), पावशी- 3.030(100), शिरवल- 3.680(100), पुळास- 1.508(100), वाफोली- 2.330(100), कारिवडे- 1.385(100), धामापूर- 1.291(52.89), हरकूळ- 2.380(100), ओसरगाव- 1.324(98.88), ओझरम- 1.819(100), पोईप- 0.704 (60.53), शिरगाव- 1.055(66.69), तिथवली- 1.723(100), लोरे- 2.696(100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584(100), शिरवळ- 1.054(51.71), वर्दे- 0.010 (0.64), कोकीसरे- 0.905(49.84), नानीवडे(महाजनवाडी)- 1.164 (65.13), सावडाव- 0.489(20.29), जानवली-0.863 (34.62), नानीवडे(वाईकरवाडी)- 0.450(25.41) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment