जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 375.899 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.02 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 5 हजार 623 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 81.2850 (82.93), अरुणा - 43.1851 (55.95), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.690 (61.58), ओटाव- 3.526 (75.34), देंदोनवाडी – 1.039 (10.60), तरंदळे - 2.883 (63.25), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.914 (91.06), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.734 (72.07), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.750 (69.89), दाभाचीवाडी- 2.010 (83.02), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.491 (61.08), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.806 (69.30), शिरगाव – 0.852 (53.86), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 0.961 (47.15), वर्दे-0.015 (0.96), कोकीसरे - 0.720 (39.65), नानीवडे (महाजनवाडी) - 0.851 (47.62), सावडाव-0.270 (11.21), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.323 (18.01) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment