जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी विभाजन विभिषिका स्मृती दिवस

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वा.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत विभाजन विभिषिका स्मृती दिवस पाळण्यात येणार आहे. तरी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'