जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 366.809 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.99 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 3 हजार 160 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 86.8570 (88.61), अरुणा - 53.0616 (68.74), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.725 (62.38), ओटाव- 3.767 (80.48), देंदोनवाडी – 0.844 (8.61), तरंदळे - 3.925 (86.11), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.085 (96.41), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.845 (76.68), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.863 (74.40), दाभाचीवाडी- 2.132 (88.06), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.341 (54.94), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.776 (66.72), शिरगाव – 0.985 (62.26), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.040 (51.02), वर्दे-0.012 (0.77), कोकीसरे - 0.779 (42.90), नानीवडे (महाजनवाडी) - 0.926 (51.82), सावडाव-0.292 (12.12), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.342 (19.31) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment