जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 365.329 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.66 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 818.515 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 87.4030 (89.17), अरुणा - 53.2973 (69.05), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.648 (60.63), ओटाव- 3.767 (80.48), देंदोनवाडी – 0.780 (7.96), तरंदळे - 3.986 (87.45), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.142 (98.19), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.900 (78.97), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.921 (76.72), दाभाचीवाडी- 2.182 (90.13), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.041 (42.65), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.776 (66.72), शिरगाव – 1.004 (63.46), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.047 (51.37), वर्दे-0.012 (0.77), कोकीसरे - 0.830 (45.71), नानीवडे (महाजनवाडी) - 1.034 (57.86), सावडाव-0.345 (14.32), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.376 (21.23) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment