स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामुहिक राष्ट्रगीत गायनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत आज जिल्हा मुखऱ्यालयातील नियोजन समितीच्या नवीन सभागृहात मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगिताची धून वाजवली. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्यासह जिल्हा मुख्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'