जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 374.105 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 83.62 टक्के भरले आहे. सध्या या धरणातून एकूण 5 हजार 90.607 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 86.0510 (87.79), अरुणा -46.4840 (60.22), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे-2.725 (62.38), ओटाव- 3.646 (77.91), देंदोनवाडी – 1.250 (12.76), तरंदळे - 3.192 (70.03), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.997 (93.66), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.790 (74.40), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.778 (71.01), दाभाचीवाडी- 2.059 (85.05), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.541 (63.13), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.791 (68.01), शिरगाव – 0.928 (58.66), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 0.995 (48.82), वर्दे-0.017 (1.09), कोकीसरे - 0.720 (39.65), नानीवडे (महाजनवाडी) - 0.851 (47.62), सावडाव-0.270 (11.21), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाडेकरवाडी) - 0.336 (18.74) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment