जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.553 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.26 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 433 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 86.0510 (87.79), अरुणा – 55.0851 (71.37), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.572 (58.87), ओटाव- 3.767 (80.48), देंदोनवाडी – 0.629 (6.41), तरंदळे – 4.053 (88.92), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.928 (80.13), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.951 (77.92), दाभाचीवाडी- 2.235 (92.32), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.291 (52.89), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.776 (66.72), शिरगाव – 1.034 (65.36), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.062 (52.10), वर्दे-0.012 (0.77), कोकीसरे - 0.905 (49.84), नानीवडे (महाजनवाडी) - 1.132 (63.34), सावडाव-0.384 (15.94), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.398 (22.47) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment