जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 361.345 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.77 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 81.8100 (83.46), अरुणा – 60.3970 (78.25), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.102 (48.12), ओटाव- 3.827 (81.76), देंदोनवाडी – 0.546 (5.57), तरंदळे – 3.741 (82.08), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.015 (83.75), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.041 (81.51), दाभाचीवाडी- 2.262 (93.43), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.316 (53.91), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.324 (98.88), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.704 (60.53), शिरगाव – 1.055 (66.59), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.054 (51.71), वर्दे-0.009 (0.58), कोकीसरे - 0.905 (49.84), नानीवडे (महाजनवाडी) - 1.164 (65.13), सावडाव-0.489 (20.29), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.450 (25.41) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment