जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 416.055 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 93.00 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 998 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 85.5140 (87.24), अरुणा – 72.4088 (93.81), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.533 (57.99), ओटाव- 4.570 (97.64), देंदोनवाडी -1.356 (13.84), तरंदळे – 3.618 (79.38), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.220 (92.27), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.378 (94.97), दाभाचीवाडी- 2.421 (100), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 2.441 (100), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.310 (97.83), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.704 (60.53), शिरगाव – 1.118 (70.67), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.210 (59.36), वर्दे-0.09 (0.58) कोकीसरे - 1.110 (61.13), नानीवडे (महाजनवाडी) - 1.274 (71.29), सावडाव-0.907 (37.64), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.708 (39.98) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment