जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 403.671 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 90.23 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 5 हजार 437.881 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 88.4960 (90.28), अरुणा – 64.1069 (83.05), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.135 (48.89), ओटाव- 5.081 (108.56), देंदोनवाडी -1.356 (13.84), तरंदळे – 3.741 (82.08), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.074 (86.20), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.115 (84.46), दाभाचीवाडी- 2.288 (94.51), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.541 (63.13), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.269 (94.77), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.677 (58.21), शिरगाव – 1.044 (65.99), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.076 (52.79), वर्दे-0.019 (1.22) कोकीसरे - 0.905 (49.84), नानीवडे (महाजनवाडी) - 1.164 (65.13), सावडाव-0.531 (22.04), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.450 (25.41) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment