अंगणवाडी मदतनीस पदांसाठी इच्छुक व पात्र महिलानी अर्ज सादर करावे

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैभववाडी कार्यालयांतर्गत नगरपंचायत व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाभवे घोरपीवाडी व उंबर्डे गावठण आणि उपळे पालांडेवाडी येथे रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी पदांसाठी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज सादर करण्यात यावी. अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बाल विकास प्रकल्प अधिकारी, मनस्वी मंगेश कांबळे यांनी दिली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'