जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 373.209 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 83.42 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 82.8590 (84.53), अरुणा – 62.1504 (80.52), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.835 (42.00), ओटाव- 4.680 (100), देंदोनवाडी -0.780 (7.96), तरंदळे – 3.372 (73.98), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.001 (83.17), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.085 (83.27), दाभाचीवाडी- 2.235 (92.32), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.341 (54.94), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.255 (93.73), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.622 (53.48), शिरगाव – 1.004 (63.46), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.047 (51.37), वर्दे-0.010 (0.64) कोकीसरे - 0.905 (49.84), नानीवडे (महाजनवाडी) - 1.164 (65.13), सावडाव-0.531 (22.04), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.450 (25.41) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment