जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 408.470 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 91.30 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 12 हजार 221.780 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 89.5890 (91.40), अरुणा – 67.0365 (86.85), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.135 (48.89), ओटाव- 5.014 (107.14), देंदोनवाडी -1.395 (14.23), तरंदळे – 3.925 (86.11), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.103 (87.41), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.205 (88.06), दाभाचीवाडी- 2.368 (97.81), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 1.741 (71.32), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.282 (95.74), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.704 (60.53), शिरगाव – 1.065 (67.32), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.069 (52.45), वर्दे-0.041 (2.64) कोकीसरे - 0.966 (53.20), नानीवडे (महाजनवाडी) - 1.247 (71.29), सावडाव-0.672 (27.89), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) - 0.552 (31.17) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment