जेष्ठ नागरिक दिनास बहुसंख्येने उपस्थित रहावे

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का): सेवा पंधरवड्या निर्मित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 1 ओक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्याबाबत नियोजन केले आहे. तरी या जेष्ठ नागरिक दिनास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'