जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 407.541 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 91.10 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 5 हजार 577 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 86.3200 (88.06), अरुणा – 68.9960 (89.39), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.135 (48.89), ओटाव- 4.680 (100), देंदोनवाडी -1.286 (13.12), तरंदळे – 3.741 (82.08), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.147 (89.24), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.237 (89.34), दाभाचीवाडी- 2.421 (100), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 2.266 (92.83), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.296 (96.79), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.791 (68.01), शिरगाव – 1.108 (70.04), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.084 (53.18), वर्दे-0.028 (1.80) कोकीसरे - 1.110 (61.13), नानीवडे (महाजनवाडी) - 1.274 (71.29), सावडाव-0.820 (34.03), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.681 (38.45) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment