जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 409.554 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 91.55 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 969.083 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 85.7820 (87.51), अरुणा – 71.6995 (92.89), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.320 (53.11), ओटाव- 4.588 (98.03), देंदोनवाडी -1.286 (13.12), तरंदळे – 3.556 (78.02), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.200 (100), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 2.220 (92.27), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 2.362 (94.33), दाभाचीवाडी- 2.421 (100), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 2.441 (100), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.776 (66.72), शिरगाव – 1.129 (71.37), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100), शिरवळ- 1.128 (55.34), वर्दे-0.015 (0.96) कोकीसरे - 1.110 (61.13), नानीवडे (महाजनवाडी) - 1.274 (71.29), सावडाव-0.820 (34.03), जानवली-0.863 (34.62), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.681 (38.45) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment