निवृत्तीवेतनधारक तिमाही बैठक 22 रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) :निवृत्तीवेतनधारक,कुटुंब निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरावर तिमाही बैठक गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार अधिकारी यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकित बँकेच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात संबंधितांना येणाऱ्या अडी- अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याची माहिती अपर कोषागार अधिकारी संजय गोविंद घोगळे यानी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'