दोडामार्ग तालुक्यात एकूण ४१ मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात ४१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण सररासरी पाऊस २१.८ मि.मी. झाला, असून १ जून पासून (३९४१.१५७५) मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - ४१ (3८४८), सावंतवाडी - ३६(४२३८.1), वेंगुर्ला - १२.४०(३१३२.२), कुडाळ -४० (३८७८), मालवण - ४(४२३९.९६, कणकवली -२८(४२४८), देवगड - 0(३३९४), वैभववाडी - १३ (४५५१) असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment