कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मी.मी पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 18.19 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत एकूण (4029.4487) मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 10 (3850), सावंतवाडी – 3.50(5022.50), वेंगुर्ला – 36 (3018.9), कुडाळ - 42(3792), मालवण - 41(4383), कणकवली - 0 (4304), देवगड - 2(3332), वैभववाडी - 19(4537) असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment