माहे आक्टोंबर करिता मंजूर केरोसिन नियतन
सिंधुदुर्गनगरी दि.18 (जि.मा.का): माहे ऑक्टोंबर 2021 करिता 40 टक्के केरोसिन नियतन, जिल्ह्यात एकूण 60 कि.लो. केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे.
तालुका निहाय मंजूर नियतन पुढिलप्रमाणे असून सर्व आकडे कि.लो लीटरमध्ये आहेत. दोडामार्ग -2, सावंतवाडी -8, वेंगुर्ला -8, कुडाळ -8, मालवण -8, कणकवली - 10, देवगड -9, वैभववाडी -7, असे एकूण 60 कि.लो. असल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment