केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे याच्या सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. ६ (जि.मा.का.) – केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे दिनांक 7 ऑक्टोंबर राजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्या वर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 3.15 वाजता एस. एस. पी.एम. अभियांत्रिकी महाविद्याल हरकुळ खुर्द ता. कणकवली येथे आगमन . दुपारी 3.30 वाजता एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्याल हरकुळ खुर्द ता. कणकवली येथून प्रयाण , दुपारी 3.45 वाजता ओम गणेश बंगला येथे अगन व राखीव. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'