आजअखेर 49 हजार 615 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 68 - जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 615 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 67 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 02/10/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 64 (3 जिल्हयाबाहेरील लॅब तपासणी) एकूण 67 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 1,068 3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 2 4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 49,615 5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 1,409 6 मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण 1 7 आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 52,094 तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-4, 2)दोडामार्ग-6, 3)कणकवली-0, 4)कुडाळ-26, 5)मालवण-4, 6) सावंतवाडी-20, 7) वैभववाडी- 0, 8) वेंगुर्ला- 6, 9) जिल्ह्याबाहेरील-1. तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-6458, 2)दोडामार्ग -2689, 3)कणकवली -9816, 4)कुडाळ -10745, 5)मालवण -7666, 6) सावंतवाडी-7492, 7) वैभववाडी - 2362, 8) वेंगुर्ला -4618, 9) जिल्ह्याबाहेरील - 248. तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड - 97, 2) दोडामार्ग - 25, 3) कणकवली - 165, 4) कुडाळ - 285, 5) मालवण - 184, 6) सावंतवाडी - 167, 7) वैभववाडी - 30, 8) वेंगुर्ला - 104, 9) जिल्ह्याबाहेरील - 11. तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड - 175, 2) दोडामार्ग - 40, 3) कणकवली - 294, 4) कुडाळ - 233, 5) मालवण - 279, 6) सावंतवाडी - 192, 7) वैभववाडी - 81 , 8) वेंगुर्ला - 106, 9) जिल्ह्या बाहेरील - 9, आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड -0, 2) दोडामार्ग -0, 3) कणकवली -1, 4) कुडाळ -0 , 5) मालवण -0, 6) सावंतवाडी -0, 7) वैभववाडी -0, 8) वेंगुर्ला -0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -0. टेस्ट रिपोर्ट्स (फेर तपासणी सहित) आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे 805 एकूण 286,666 पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 37,171 ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 127 एकूण 278,508 पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 15,420 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे -42, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण - 13 आजचे कोरोनामुक्त – 28 आज नोंद झालेल्या मृत्यू विषयी अ.क्र पत्ता लिंग वय इतर आजार मृत्यू ठिकाण 1 मु.पो.बोर्डवे, ता. कणकवली पुरुष 84 मधुमेह, उच्च रक्तदाब जिल्हा रुग्णालय टिप - मागील 24 तासातील 1 मृत्यू आहेत. * तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. * 00000 जिल्ह्यातील कोविड रुग्णालये क्षमता व दाखल रुग्ण सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांपैकी डीसीएचसी व डीसीएचमध्ये दाखल रुग्ण व एकूण बेड्सची क्षमता ऑक्सिजन बेड्स व्हेंटिलेटर बेड्स आयसोलेशन बेड्स एकूण रुग्णालयाचा प्रकार रुग्णालयाचे नाव एकूण बेड्स ऑक्सिजन बेड्स दाखल रुग्ण शिल्लक बेड्स एकूण बेड्स दाखल रुग्ण उपलब्ध बेड एकूण बेड्स दाखल रुग्ण शिल्लक बेड्स दाखल रुग्ण शिल्लक बेड्स डिसीएचसी उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा 30 20 2 18 1 0 1 9 1 8 3 27 उपजिल्हा रुग्णालय, कणकवली 35 31 0 31 4 0 4 0 1 0 0 35 ग्रामिण रुग्णालय, देवगड 10 10 0 10 0 0 0 0 0 0 0 10 ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला 20 8 0 8 0 0 0 2 0 0 0 20 ग्रामीण रुग्णालय, मालवण 20 20 1 19 0 0 0 0 0 0 1 19 कुडाळ महिला कोविड हॉस्पिटल 50 30 0 30 2 0 2 18 0 18 0 Closed for Fumigate होमगार्ड, सिंधुदुर्गनगरी 50 30 0 30 0 0 0 20 0 20 0 50 नागवेकर हॉस्पिटल, कणकवली 18 16 3 13 2 2 0 0 0 0 5 13 रेडकर हॉस्पिटल, मालवण 15 9 1 8 6 2 5 0 1 0 3 12 साईलिला हॉस्पिटल, नाटळ 50 39 0 39 0 0 0 11 0 11 0 Closed श्री साई कारिवडे, सावंतवाडी 20 16 0 16 2 0 2 2 0 2 0 Closed इंग्नेट्रॉट हॉस्पिटल,कुडाळ 15 9 0 9 2 0 2 4 0 4 0 Closed अंकुर हॉस्पिटल, मालवण 10 7 2 5 1 0 1 2 6 0 8 2 संजीवनी हॉस्पिटल र्वेगुर्ला 10 5 0 5 0 0 0 5 0 5 0 10 झांट्ये हॉस्पिटल, रेवताळे, मालवण 6 3 1 2 1 0 1 2 0 2 2 4 एकूण 359 253 10 243 21 4 18 75 7 70 22 202 डीसीएच आय हॉस्पिटल, ओरोस 20 19 0 19 1 0 1 0 0 0 0 20 डीईआयसी, सिंधुदुर्ग 25 24 0 24 1 0 1 0 0 0 0 25 जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी 225 185 29 156 40 9 19 0 31 0 69 156 उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी 35 30 3 27 3 0 3 2 4 0 7 28 संजीवनी सर्जीकल ॲन्ड सुपरस्पेशालिटी डॉस्पिटल, कणकवली 18 13 0 13 1 0 1 4 0 4 0 18 एसएसपीएम मेडीकल कॉलेज, पडवे 150 100 0 100 10 0 10 40 0 40 0 150 एकूण 473 371 32 339 56 9 35 46 35 44 76 397 एकूण डीसीएचसी+डीसीएच 832 624 42 582 77 13 53 121 42 114 98 599 *सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. *

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'