जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) : तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 441.6430 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 98.72 टक्के भरले आहे. गेल्या चौवीस तासात पाणलोट क्षेत्रात 4.00 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 85.5140, अरुणा – 78.1070, कोर्ले- सातंडी – 24.7800 लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.7031, ओटाव – 4.7268, देंदोनवाडी – 1.7043, तरंदळे – 4.5170, आडेली – 1.2370, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 2.2520, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.242, ओझरम – 1.819, पोईप – 0.704, शिरगाव – 1.202, तिथवली – 1.723, लोरे – 2.663 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'