जिल्ह्यात पावसाची विश्रांती
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात 1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 1 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत एकूण (4027.095) मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 1 (3914), पाऊस झाला आहे. तर सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालक्यातील पावसाची आकडेवारी निरंक आहे.
00000
Comments
Post a Comment