जिल्ह्यात पाऊस निरंक
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात पाऊसाची आकडेवारी निरंक आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0(3978), सावंतवाडी -0(4363.6), वेंगुर्ला –0(3264.2), कुडाळ -0(3983), मालवण - 0(4459.96), कणकवली -0(4331), देवगड -0 (3417), वैभववाडी - 0(4612), पाऊसाची आकडेवारी निरंक आहे.
Comments
Post a Comment