नगर रचना कार्यालयातील विलास रायकर सेवानिवृत्त
सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग नगर रचना कार्यलयातील दफ्तरबंद विलास रायकर हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त नगर रचनाकार चंद्रशेखर तायशेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त नगर रचनाकार मकसूर सोलकर, पुला कदम, सहाय्यक नगर रचनाकार सोनल अजळकर, रचना सहाय्यक विद्याधर अतिग्रे, नाजनीन मोमीन, सहाय्यत आरेखक दीपक तुर्बे, लिपीक संजय सावंत, रसिका पारकर आदी उपस्थित होते. तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य सरकारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
* सोबत फोटो जोडला आहे.
Comments
Post a Comment