वस्तू व सेवाकर कार्यालयात व्यवसायकर दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य व्यवसायकर विभागामार्फत आज सिंधुदुर्गनगरी येथील वस्तू व सेवा कर कार्यालयामध्ये व्यवसायकर दिन साजरा करण्यात आला. कोल्हापूर क्षेत्राच्या राज्य सहआयुक्त वैशाली काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिंधुदुर्गचे राज्यकर उपायुक्त प्रताप अजगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यवसायिकांनी वेळेत व्यवसाय कर भरावा असे आवाहन श्री. अजगेकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन व्यवसायकर अधिकारी राजकुमार सागरे यांनी केले. * सोबत फोटो जोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'