जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 443.5680 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 99.15 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 86.5880, अरुणा – 78.0798, कोर्ले- सातंडी – 24.5500 लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.7250, ओटाव – 4.8136, देंदोनवाडी – 1.7430, तरंदळे – 4.5170, आडेली – 1.2370, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3750, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 2.2520, दाभाचीवाडी – 2.3950, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4160, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.269, ओझरम – 1.819, पोईप – 0.677, शिरगाव – 1.171, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment