पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि. ६ (जि.मा.का.) – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक ७ ऑक्टोंबर २०२१ ते ८ ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता पाली येथून मोटारीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण . रात्री 8 वाजता आगमन व चिपी विमानतळ येथे आढावा बैठक स्थळ :चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला .रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता आगमन व चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव,स्थळ: चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग, दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्ग बाबत आढावा बैठक. स्थळ : तहसिल कार्यालय, वेंगुर्ला ,दुपारी 2 वाजता महाविकास आघाडी समन्वय समिती सभा स्थळ: फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.दुपारी 4 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने भटवाडी वेशी येथे स्वागत कमानीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: वेंगुर्ला नगरपालिका कार्यक्षेत्र, वेंगुर्ला . दुपारी 4.15 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेने नव्याने साकारलेल्या कवी मंगेश पाडगांवकर बालोद्यानच्या लोकर्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: कॅम्प, वेंगुर्ला.सायंकाळी 4.30 वाजता नगरपरिषदेने नुतनीकरण केलेल्या मानसीश्वर उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता नगरपरिषदेने पर्यटन निधीतून साकारलेल्या दिपगृहकडे जाणाऱ्या पादचारी मार्गाच्या लोकर्पण सोहळ्यास उपस्थिती.स्थळ: वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला . सायंकाळी 5.15 वाजता नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती, स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह वेंगुर्ला. सायंकाळी 6.00 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने आजगांव ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता श्री. स्वप्निल आजगांवकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ :आजगांव, ता. सावंतवाडी. सोईनुसार आजगांव येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण . रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'