जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.3 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1097.312 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 04(1192), सावंतवाडी - 2.4(1352.1), वेंगुर्ला - 00(845.40), कुडाळ - 00(979), मालवण - 00(1040), कणकवली - 00(1239), देवगड - 02(912), वैभववाडी - 02(1219), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment