अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय शनिवार, रविवारी निर्बंध

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) – आठवड्याच्या शेवटी म्हणजेच उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. तसेच शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'