जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 2.375 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1094.135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 02(1186), सावंतवाडी - 02(1349.7), वेंगुर्ला - 00(843.40), कुडाळ - 03(977), मालवण - 01(1040), कणकवली - 00(1238), देवगड - 00(909), वैभववाडी - 11(1210), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment