जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठ
ा
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 17.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 349.1640 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.05 टक्के भरले आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.1090, अरुणा – 29.2373, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.0940, नाधवडे – 3.4083, ओटाव – 1.3215, देंदोनवाडी – 0.4347, तरंदळे – 1.0850, आडेली – 1.1860, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 1.8130, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.2580, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.6960, दाभाचीवाडी – 1.2500, पावशी – 3.0300, शिरवल – 3.4690, पुळास – 1.5080, वाफोली – 1.7700, कारिवडे – 0.8740, धामापूर – 1.7910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.8080, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.5880, तिथवली – 1.0800, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment