जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 29.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.3180 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.42 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.93 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.3370, अरुणा – 30.4478, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.3240, ओटाव – 1.5638, देंदोनवाडी – 0.4624, तरंदळे – 0.7330, आडेली – 1.2710, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.0240, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.3920, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8200, दाभाचीवाडी – 1.4180, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.0240, कारिवडे – 1.0350, धामापूर – 1.5910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9120, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.6440, तिथवली – 1.2510, लोरे – 2.6630 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment