दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 6 पूर्णांक 81 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 184.56 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 32(195), सावंतवाडी - 7.5(224.5), वेंगुर्ला - 01 (107), कुडाळ - 02(138), मालवण - 03(255), कणकवली - 00(163), देवगड - 00(199), वैभववाडी - 9(195), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment